अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात डाव्या आघाडीचा ‘एल्गार’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, १५ जुलै : महाविकास आघाडीने राज्य विधी मंडळाच्या पटलावर ठेवलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेवून केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्यांचा राज्यात अंमल केला जाणार नाही, असा ठराव करावा, अशी एकमुखी मागणी डाव्या पक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली आहे. शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात आज शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर,बहुजन रिपब्लिक सोशालिस्ट … Continue reading अन्यायकारक कृषी कायद्याविरोधात डाव्या आघाडीचा ‘एल्गार’