Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क

गडचिरोली, 20 मार्च :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली व जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय गडचिरोली यांच्या समन्वयाने कायदेविषय मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मार्कंडा देव या ठिकाणी करण्यात आले होते.त्यामध्ये जनहित ग्रामीण विकास बहुउदेशिय संस्था येनापुर तर्फे स्त्रि भ्रूणहत्या,बालविवाह, हुंडाबळी,कौटुंबिक हिंसाचार या विषयावर आधारित कलापथक द्वारा पथनाट्य सादरीकरण करण्यात आले सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण,गडचिरोली,आर.आर.पाटील,जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर,अध्यक्षा बाल कल्याण समिती गडचिरोली,वर्षा मनवर, तहसिलदार,चामोर्शी,संजय नागटिळक,संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती,चामोर्शी,पाटील सर,पोलीस निरीक्षक,चामोर्शी,राजेश खांडवे,सरपंच,संगीता मंगरे तसेच मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे सचिव मृत्युंजय गायकवाड, क्षेत्र कार्यकर्ता, रविंद्र बंडावार उपस्थित होते.सदर कार्यक्रमाला अगंनवाडी सेविका,आशा वर्कर, बचत गटाचे प्रतिनिधी तसेच गावातील महिलांनी सदर कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

व्हॉट्सअॅप ग्रुप ही लिंक वापरून जॉइन करा

हे पण वाचा :-

टेलिग्राम बातम्यांसाठी लिंक क्लिक करा

Comments are closed.