२०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना कायदेशीर मान्यता – घरकुलाला मिळणार पक्की सनद, अहेरी प्रशासनाचा उपक्रम कौतुकास्पद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी(गडचिरोली) : ग्रामीण भागातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या अतिक्रमणाच्या प्रश्नावर आता तोडगा निघाला असून १ जानेवारी २०११ पूर्वीची शासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमित करण्याची प्रक्रिया महसूल विभागाने सुरू केली आहे. तहसीलदार बालाजी सोमवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधितांनी आपल्या अतिक्रमणाचा अर्ज विहित नमुन्यात सादर करून आवश्यक पुरावे जमा करावेत, जेणेकरून त्यांना कायदेशीर हक्कासह पक्की … Continue reading २०११ पूर्वीच्या अतिक्रमणांना कायदेशीर मान्यता – घरकुलाला मिळणार पक्की सनद, अहेरी प्रशासनाचा उपक्रम कौतुकास्पद