विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने पट्टेदार वाघाचा मृत्यू.?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. ११ नोव्हेंबर :  भद्रावती तालुक्यात येत असलेल्या चंदनखेडा-वायगाव रोडवरील रणदिवे या शेतकऱ्याच्या धानशेतात एका पट्टेदार वाघ मृतावस्थेत आढळून आला आहे. मृत वाघ अंदाजे ३ वर्षांचा असण्याची शक्यता आहे. या वाघाचा मृत्यू शेतात लावलेल्या कुंपणात  विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. घटनेची माहिती वनविभागाला प्राप्त होताच घटनास्थळी वन … Continue reading विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने पट्टेदार वाघाचा मृत्यू.?