अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, लाखांदूर, 20,ऑक्टोबर :- रात्रीच्या वेळेस शिकारीसाठी जंगला बाहेर येउन गावाच्या दिशेने जाणार्या बिबट्याला एक अज्ञात वाहनाने धडक देल्याने बिबट घटनास्थळीच ठार होण्याची घटना 20 ऑक्टोबर ला सकाळी 4 वाजेच्या सुमारास लाखांदूर-वडसा राज्य महामार्गच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय परिसरात घडली. मागील काही दिवसांपासून लाखांदूरच्या विविध परिसरात बिबटचा वावर होण्याच्या चर्चा असून गावकर्यांना बिबट्याचे दर्शन … Continue reading अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed