5 तासांपेक्षा कमी झोप देते विविध आजारांना आमंत्रण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाॅशिंग्टन संशोधकांच्या नेतृत्वाखालील एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे कि, पाच तासांपेक्षा कमी झोप घेणे हे मोठ्या आजाराला निमंत्रण ठरू शकते. पीएमओएस मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनात व्हाईटलाॅल कोहाॅर्ट अभ्यासाून 50, 60 आणि 70 वयोगटातील 7,000 पेक्षा जास्त स्त्री-पुरूषांच्या अरोग्यावर झोपेच्या कालावधीच्या परिणामाचे विश्लेषण केले गेल. संशोधकांनी 25 वर्षांच्या कालावधीत प्रत्येक सहभागी … Continue reading 5 तासांपेक्षा कमी झोप देते विविध आजारांना आमंत्रण