संतांची शिकवण आचरणात आणून महाराष्ट्राला स्वच्छता, कोरोनामुक्तीत अव्वल करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०१७-१८ च्या राज्यस्तरीय पुरस्कारांचे वितरण. नाशिक जिल्ह्यातील अवनखेड राज्यात प्रथम,  तर अहमदनगर मधील लोणी (बु.) ला दुसऱा, तर सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुशेवाडाला तिसरा क्रमांक. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क दि. 1 जुलै : राज्याला संतांची मोठी परंपरा लाभली आहे. संतांनी अभंग, श्लोक, ओव्यांच्या माध्यमातून आयुष्य कसे जगावे याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आहे. संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी … Continue reading संतांची शिकवण आचरणात आणून महाराष्ट्राला स्वच्छता, कोरोनामुक्तीत अव्वल करूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे