अर्थचक्राला गती देत कोरोना संसर्ग रोखूया – जिल्हाधिकारी, दीप‍क सिंगला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 31 मे : जिल्हयात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून निर्बंध लावण्यात आले होते, यामध्ये काही प्रमाणात जिल्हयात शिथिलता देण्यात आली आहे. अर्थचक्राला गती देण्याबरोबरच कोरोना संसर्ग रोखणे अशी दुहेरी जबाबदारी आता आपल्याला पार पाडावी लागेल असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केले आहे. ते म्हणाले कोरोना संसर्ग संपला असे नाही तज्ञांनी … Continue reading अर्थचक्राला गती देत कोरोना संसर्ग रोखूया – जिल्हाधिकारी, दीप‍क सिंगला