जिल्हयाच्या विकासासाठी गतीने कामे करूया – पालकमंत्री, देवेंद्र फडणवीस.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, 01,ऑक्टोबर :- जिल्हयातील सर्व पदाधिकारी, अधिकारी यांनी एकत्रित येवून विकासाच्या दृष्टीने मंजूर कामे गुणवत्तापुर्वक व गतीने करून जिल्हा विकासात पुढे नेण्यासाठी कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्हयाचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गडचिरोली जिल्हयातील विकास करण्यासाठी पुर्वीचे पालकमंत्री आत्ताचे मुख्यमंत्री व मी स्वत: मिळून कामे मार्गी लावणार आहोत. संपुर्ण … Continue reading जिल्हयाच्या विकासासाठी गतीने कामे करूया – पालकमंत्री, देवेंद्र फडणवीस.