सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  लातुर- शहरातील आनंदनगर भागातील एका तरुणीने गळफास घेवून आपली जीवन यात्रा संपवली आहे. आत्महत्येपुर्वी तिने सोशल मीडियावर आत्महत्या करत असल्याचा व्हीडीओ लाईव्ह केला होता. १९ वर्षीय सोनी शेख असे मृत तरुणीचे नाव आहे. आई कामानिमीत्य बाहेर गेल्याने ती घरी एकटीच होती. याच वेळेस तिने एक व्हीडीओ करुन इंस्टाग्राम या सोशल मिडीयावर वायरल … Continue reading सोशल मिडीयावर व्हीडीओ व्हायरल करुन संपवली जीवन यात्रा