जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा – रामकृष्ण मडावी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क जोगीसाखरा : गडचिरोली जिल्ह्यात मोहफुलांचे उत्पादन भरपूर प्रमाणात होत असून त्यामानाने त्याला योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे मोहफुलांचे खुली बाजारपेठ करण्यात यावी. तसेच जिल्ह्यालगतच असलेल्या चंद्रपूर जिल्ह्याची दारु बंदी उठवली तशीच गडचिरोली जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारीत दारूचा कारखाना उभारण्यात यावा आणि मिळणाऱ्या उत्पन्नातून जिल्ह्याच्या विकासात भर घालावी अशी आग्रही मागणी … Continue reading जिल्ह्यातील दारु बंदी उठवून मोहफुलावर आधारित दारू कारखाना सुरू करा – रामकृष्ण मडावी