समाज सहभागातून इतलचेरू शाळेला साहित्य भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी : तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, इतलचेरू येथे समाज सहभाग आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने शाळा विकासाला नवी गती मिळाली आहे. शाळेच्या शैक्षणिक आणि भौतिक सुविधांमध्ये दर्जात्मक वाढ व्हावी या उद्देशाने माजी विद्यार्थी संघ, ग्राम शिक्षण सल्लागार समिती आणि खमनचेरू ग्रामपंचायतीच्या संयुक्त प्रयत्नातून शाळेला अत्याधुनिक साहित्य प्रदान करण्यात आले. या प्रसंगी खमनचेरूचे … Continue reading समाज सहभागातून इतलचेरू शाळेला साहित्य भेट