लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडने गडचिरोली जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : – लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी कंपनी गडचिरोली जिल्ह्यातील तरुणांना सक्षम करण्यासाठी २० कि.मी. परिसरातील गावांमधील १५०० व्यक्तींना मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण देणार आहे. या प्रशिक्षणात खालील मूलभूत कौशल्यांचा समावेश असेल: वेल्डिंग, बार बेंडिंग, स्क्रॅप फोल्डिंग, गावांडी काम. प्रशिक्षण तपशील: प्रशिक्षण कालावधी हा ३ महिन्यांचा राहील, या कालावधीत मिळणारे मानधन प्रति … Continue reading लॉयड्स मेटल्स आणि एनर्जी लिमिटेडने गडचिरोली जिल्ह्यात कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाची घोषणा केली आहे.