संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 24 जून : संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ यांचे मार्फत चर्मकार समाजातील (चांभार, ढोर, मोची व होलार) कुटुंब प्रमुख व्यक्तीचे कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या परिवारातील वारसदारास एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांचेमार्फत रु. 5.00 लाखांपर्यत (रु.4.00 लाख एन.एस.एफ.डी.सी. कर्ज + 1.00 लाख भांडवली अनुदान) व्यवसायासाठी कर्ज देण्याची योजना प्रस्तावित आहे. … Continue reading संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळातर्फे कर्ज योजना