पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील – मंगलप्रभात लोढा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  पालघर, 26 नोव्हेंबर :-  सागरी, नागरी, डोंगरी क्षेत्र लाभलेल्या पालघर जिल्ह्यामध्ये पर्यटनाला विशेषवाव आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील असा विश्वास पर्यटन, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता, व महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. जव्हार येथे राष्ट्रीय जनजाती गौरव दिवसानिमित्त लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात … Continue reading पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होतील – मंगलप्रभात लोढा