“ग्रामपंचायतीला कुलूप, विकासाला खो”

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क रवि मंडावार गडचिरोली : गावाचा खरा चेहरा ग्रामपंचायतीच्या आरशात उमटत असतो. गावपातळीवर चालणारी स्वराज्याची ही प्राथमिक यंत्रणा जितकी सक्षम, तितका गावाचा विकास ठोस. मात्र अहेरी तालुक्यातील अनेक दुर्गम ग्रामपंचायतीत हेच कार्यालय ‘अनुपस्थित’ राहू लागले आहे. आठवड्यातून दोन दिवसच अधिकारी कार्यालयात दिसतात, तर उर्वरित वेळेस कार्यालय किंवा तराफ्यावर कुलूप असते. ही परिस्थिती केवळ … Continue reading “ग्रामपंचायतीला कुलूप, विकासाला खो”