महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील हटणार लॉकडाऊन : मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : महाराष्ट्रात 5 टप्प्यात अनलॉक करण्यात येणार आहे. अनलॉक साठी कोरोनाची ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि कार्यरत ऑक्सिजन बेडची स्थिती यावरुन पाच टप्पे ठरवण्यात आले आहेत. महाराष्ट्रातील अनलॉक विषयी माहिती राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. पहिल्या टप्प्यात 18 जिल्ह्यांमध्ये अनलॉक करण्यात येणार आहे. या जिल्ह्यातील … Continue reading महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यातील हटणार लॉकडाऊन : मंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा