Loksparsh Exclusive : त्या…नरभक्षक वाघाने घेतला तीन वर्ष्यात अकरा जनांचा बळी, मानवी जीवितास धोका ठरलेल्या वाघाला जेरबंद करण्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)यांचे आदेश,

नरभक्षक वाघाला जेरबंद करण्याची प्रधान मुख्य वनसंरक्षक( वन्यजीव) यांची परवानगी मिळताच गडचिरोली वनवृताचे वनसंरक्षक डॉ. किशोर मानकर यांनी दिले उपवनसंरक्षक सालविठ्ठल यांना पिंजरे लावण्याचे आदेश..