लोकस्पर्शचा दणका : अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड निलंबित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : एटापल्ली येथील वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड यांच्या मनमानीपणे लाखो रुपयांची लूट केल्याच्या संदर्भात लोकस्पर्श न्यूज ने सर्वात आधी रविवारी दि. ११ जुलै २०२१ रोजी वृत्त प्रकाशित केले होते.  तसेच वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भामरागड वनविभागाचे उपवनसंरक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करून वनपरिक्षेत्र अधिकारी राठोड यांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली … Continue reading लोकस्पर्शचा दणका : अखेर वनपरिक्षेत्र अधिकारी एच. एस. राठोड निलंबित