खासगीकरणाविरोधात महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 03 , जानेवारी :-  खासगीकरणाला विरोध करण्यासाठी महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिली आहे. अदानी समूहाला  वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप करत महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अर्थात महावितरणचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी आज 03 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपासून संपावर जाणार … Continue reading खासगीकरणाविरोधात महावितरण कर्मचारी 3 दिवस संपावर