महाराष्ट्र – राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक 2022 निकाल जाहीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई डेस्क, दि. 11 जून : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 6 जागांसाठी काल दिनांक 10 जून 2022 रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून या राज्यसभा द्विवार्षिक निवडणूकीत 7 उमेदवारांपैकी 6 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले आहे. विजयी उमेदवारांच्या निवडणूक क्रमवारीनुसार पीयूष वेदप्रकाश गोयल यांना पहिल्या फेरीत 4800 मत मूल्य, डॉ.अनिल सुखदेवराव बोंडे यांना पहिल्या … Continue reading महाराष्ट्र – राज्यसभा द्विवार्षिक निवडणूक 2022 निकाल जाहीर