महाराष्ट्र आजपासून अनलॉक, तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यभरात लागू असलेले संचारबंदीसह कठोर निर्बंध हे आठवड्यातील पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडची उपलब्धता या दोन निकषांच्या आधारे पाच स्तरांत शिथिल करण्यात आले आहेत. तसंच याबाबतचा आढावा दर आठवड्याला घेतला जाणार आहे. तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल झाले आहेत, जाणून घेऊया. मुंबई – जीवनाश्यक सेवेतील दुकाने 7 ते 2 … Continue reading महाराष्ट्र आजपासून अनलॉक, तुमच्या जिल्ह्यात/शहरात कोणते निर्बंध शिथिल?