आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडा मंत्री सुनील केदार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. 29 जून : महाराष्ट्रात फुटबॉल खेळाला चालना मिळावी याउद्देशाने आशिया खंडातील  सर्वात मोठी एएफसी महिला आशिया  कप 2022 स्पर्धेचे आयोजन राज्यात करण्यात आले आहे. सह्याद्री अतिथीगृहात आशिया एएफसी महिला आशिया कप 2022 स्पर्धेच्यातयारी बाबतीत आयोजित आढावा बैठकीत क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार बोलत होते. यावेळी पर्यटन,पर्यावरण आणि … Continue reading आशिया खंडातील सर्वात मोठी महिला फुटबॉल स्पर्धा महाराष्ट्रात – क्रीडा मंत्री सुनील केदार