माहिम समुद्र किनाऱ्याला लाभले सुंदर आणि पर्यावरण संवेदनशील रुप!

माहिम समुद्र किनारा सुशोभिकरणाचे पर्यावरण व पर्यटन मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न. देश-विदेशातील पर्यटकांसाठी मुंबईत नवीन आकर्षण. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, २ सप्टेंबर : मुंबईच्या विशेषतः माहिमच्या सौंदर्यात भर घालणारा आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने संवेदनशील असा माहिम समुद्र किनारा सुशोभिकरण प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण राज्‍याचे पर्यावरण व पर्यटन … Continue reading माहिम समुद्र किनाऱ्याला लाभले सुंदर आणि पर्यावरण संवेदनशील रुप!