मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई  30 नोव्हेंबर :- पालघर जिल्ह्यातील धानिवरी येथे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर कार-मालवाहू ट्रकचा भीषण अपघात झाला. मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास भीषण असा अपघात झाला असून या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी आहे. मालवाहू ट्रक आणि ब्रिझा कार मध्ये धानिवरी येथे हा … Continue reading मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात