जातीय दंगली घडविणे हा भाजपचा इतिहास आहे! – भास्कर जाधव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  रत्नागिरी, दि. ४ सप्टेंबर :- शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाच्या बंडखोरी नंतर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. आपल्या सर्व नेत्यांना त्यांनी राज्य व्यापी दौरा करून शिवसेना भक्कम करण्यासाठी सूचना केल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून शिवसेना नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी काल गुहागर येथे … Continue reading जातीय दंगली घडविणे हा भाजपचा इतिहास आहे! – भास्कर जाधव