बेघर मुलांना आधार कार्डची सक्ती.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 03, सप्टेंबर :- अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या मुलांना आहारासाठी आधारकार्डची सक्ती केली जात असतानाच, आता बेघर मुलांसाठीही हा निर्णय बंधनकारक करण्यात आला आहे. हा अत्यंत अन्यायकारक निर्णय असून बांधकामक्षेत्रावर, तसेच मजूर म्हणून काम करणाऱ्या पालकांच्या मुलांवर अन्याय करणारा आहे. या मुलांच्या पालकांचा अधिकृत कागदपत्रांसाठी झगडा सुरू असतो. या मुलांकडे आधारकार्डची उपलब्धता नसल्याने त्यांना पोषक … Continue reading बेघर मुलांना आधार कार्डची सक्ती.