जिल्हा शासकीय रक्तपेढी गडचिरोली कडून मनोज पिपरे यांचा सत्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : आज दिनांक १७ जून २०२१ रोजी जिल्हा ग्रामीण रुग्णालय गडचिरोली येथील रक्तपेढी कडून मनोज पिपरे यांचा सत्कार करण्यात आला. मागील ५ वर्षा पासून रुग्णांना रक्ताची आवश्यकता असताना प्रत्येक वेळी धावत जाऊन रुग्णांना तात्काळ रक्त मिळवून देत आहे. सोबतच रक्तपेढी मध्ये रक्ताचा तुटवडा भासत असताना वेळो-वेळी रक्तदान शिबिर घेऊन रक्तपेढी मधील … Continue reading जिल्हा शासकीय रक्तपेढी गडचिरोली कडून मनोज पिपरे यांचा सत्कार