युवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : डॉ. श्याम खंडारे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली,  दि. २७  फेब्रुवारी: जागतिकीकरण व स्पर्धेच्या युगात युवा वर्ग आपल्या मायबोली मराठी साहित्यापासून काहीसा दुरावलेला दिसून येत आहे. साहित्य वाचन मागे पडले आहे. त्यामुळे लिखाणही मागे पडले आहे. वाचन, विचार, चिंतन साहित्यातून येते. आपल्या मायबोलीचे संवर्धन करण्यासाठी युवा पिढीने वाचन, लेखन करावे, असे आवाहन मराठी विभागाचे समन्वयक डॉ. श्याम खंडारे यांनी केले. … Continue reading युवा पिढीने मायबोली मराठीचे संवर्धन करावे : डॉ. श्याम खंडारे