मराठी सिनेमा ‘हर हर महादेव’ बाॅलिवूड वर पडणार भारी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   मुंबई, 23 ऑक्टोबर :-  दिवाळीच्या मुहूर्तावर 25 ऑक्टोबरला बाॅलिवूड चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अक्षय कुमार स्टारर ‘राम सेतू’ आणि अजय देवगण स्टारर ‘थॅंक गाॅड’ या चित्रपटावार सर्वांचे लक्ष लागले आहे. बाॅलिवूड आधीच अडचणीत आहे आणि या परिस्थितीत दक्षिण आणि हाॅलिवूड चा धोका दिसत आहे. पण दिवाळीत या बाॅलिवूड कलाकारांना त्यांच्या चित्रपटांसाठी … Continue reading मराठी सिनेमा ‘हर हर महादेव’ बाॅलिवूड वर पडणार भारी