जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांची शहीद बाबुराव शेडमाके माध्य. विद्यालयात सदिच्छा भेट व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चामोर्शी, 18,ऑगस्ट :- शिवकल्याण युथ मल्टिपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन संस्थेचे अध्यक्ष तथा जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त युवा सामजिक कार्यकर्ते अनुप कोहळे यांनी चामोर्शी तालुक्यातील आमगाव (म.) येथील शहीद बाबूराव शेडमाके माध्यमिक विद्यालय आणि जि.प. उच्च प्राथ. केंद्र शाळेला सदिच्छा भेट दिली व विद्यार्थ्यांशी विविध विषयांवर हितगुज करून विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाच्या संदर्भाने मार्गदर्शन केले … Continue reading जिल्हा युवा पुरस्कार प्राप्त अनुप कोहळे यांची शहीद बाबुराव शेडमाके माध्य. विद्यालयात सदिच्छा भेट व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वितरण.