कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर/ठाणे 28 नोव्हेंबर :- कुणबी सेनेच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून कुणबी समाजाला स्वतंत्र आरक्षणासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या सरकार दरबारी पोहचवण्यासाठी आज ठाण्यात कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला पालघर, ठाणे, मुंबईसह कोकणातील कुणबी बांधव आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. … Continue reading कुणबी समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी आज ठाण्यात विराट मोर्चा.