आदिवासी जिल्हयातील सामान्यांसाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती व्हावी- पालकमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.18 जानेवारी : आज झालेल्या ऑनलाईन जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आर्थिक मर्यादेत प्रस्तावित नियतव्यय 395.99 कोटी व अधिक 200 कोटी अतिरीक्त मागणी असा मिळून 595.99 कोटींच्या प्रारुप आराखडयास 2022-23 करीता मंजूरी देण्यात आली. जिल्हयाचे पालकमंत्री तथा अध्यक्ष जिल्हा नियोजन समिती यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक घेणेत आली. या मंजूर प्रारुप आराखडयात सर्वसाधारण … Continue reading आदिवासी जिल्हयातील सामान्यांसाठी जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती व्हावी- पालकमंत्री एकनाथ शिंदे