एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील घोट येथील डॉक्टर बनण्याचे स्वप्न रंगवत वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या युवतीने आपल्याच घरी गळफास लावून आत्महत्या केली. हि घटना काल गुरुवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. या घटनेने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. स्नेहा भिवाजी हिचामी (वय २१, रा. घोट) असे मृत युवतीचे नाव आहे. दुपारी १.३० ते २.०० च्या … Continue reading एमबीबीएसच्या विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या