जिल्हयात गोवर – रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ
लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 6 एप्रिल :- जिल्हयात गोवर संसर्गजन्य आजाराची साथ नाही, परंतु सद्य:स्थितीत राज्यातील काही भागात गोवरसदृश लक्षणांचे रुग्ण वाढत आहेत. त्या पार्श्वभूमीवर गोवर-रुबेला लसीकरणापासून वंचित असलेल्या बालकांसाठी मोहिमेचा चौथा टप्पा मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. येत्या ४ एप्रिल ते १० एप्रिल या तारखेपर्यंत ही मोहिम राबविली जाणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्देशित … Continue reading जिल्हयात गोवर – रुबेला लसीकरण मोहिमेला प्रारंभ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed