गोंडवाना विद्यापीठ व माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्यात सामंजस्य करार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाची महाराष्ट्र शासनाद्वारे गडचिरोली येथे २०११ मध्ये स्थापना करण्यात आलेली होती व त्याअनुषंगाने दशमानोत्सवचे औचित्य साधून राष्ट्रीय स्तरावर मानांकन प्राप्त करण्याहेतू पायाभरणी केली. गोंडवाना विद्यापीठाने १४ जुलै २०२१ रोजी पत्रकारिता व जनसंवाद क्षेत्रा अंतर्गत संशोधन, अभ्सासक्रम निर्मीती, शिक्षक व विद्याथी विकास, पायाभूत सुविधा सचना, शिक्षक व विद्यार्थी देवाण घेवाण, … Continue reading गोंडवाना विद्यापीठ व माखनलाल चतुर्वेदी विश्वविद्यालय भोपाळ यांच्यात सामंजस्य करार