नागपुरात किमान तापमानाचा पारा 8.8 अंशावर !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर :  नववर्षाच्या पहिल्याच दिवशी, म्हणजेच  1 जानेवारी पासून  थंडी वाढणार असल्याचे हवामान खात्याने संकेत दिले  होते. गेल्या तीन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. त्यामुळे   राज्यात पुन्हा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने थंडीच्या पुनरागमनाचे संकेत दिले होते.  बुधवारी नागपूरचे किमान तापमान 5.5 अंश सेल्सिअसची  नोंद करीत थंडीने जोरदार … Continue reading नागपुरात किमान तापमानाचा पारा 8.8 अंशावर !