वाशिम येथील जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशिम 25, डिसेंबर :-  शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचा जमीन घोटाळा हायकोर्टाच्या दरबारात पोहोचला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले असून.महसूल राज्यमंत्री असताना सत्तार यांनी वाशिम येथील 37.19 एकर गायरान जमिनीचे अवैध वाटप केल्याचा दावा हायकोर्टात करण्यात आला आहे. वाशिम येथील सामाजिक कार्यकर्ते श्याम देवळे व संतोष … Continue reading वाशिम येथील जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत…