मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबईमधील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. घरीच झाले क्वारंटाईन, संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचे केले आवाहन. मुंबई, दि. २८ ऑगस्ट : देशातून कोरोनाने काढता पाय घेतला असतांना, लॉकडाऊन हा शब्द देखील विस्मृतीत गेला असताना राज्याचे मंत्री संजय राठोड यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचे तसेच … Continue reading मंत्री संजय राठोड यांना कोरोनाची लागण