दावोस येथील गुंतवणुकीबाबत विरोधकांकडून दिशाभूलः उद्योगमंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 23 जानेवारी :-  दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक खेचून आणली परंतु विरोधकांकडून याबाबत दिशाभूल केली जात असून ती दुर्देवी असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्ह वरून स्पष्ट केले. सामंत म्हणाले की, भारतात एखाद्या परकीय कंपनीस गुंतवणूक करायची असेल तर त्या कंपनीची भारतात नोंदणी अनिवार्य आहे. न्यू इरा क्लीन टेक … Continue reading दावोस येथील गुंतवणुकीबाबत विरोधकांकडून दिशाभूलः उद्योगमंत्री उदय सामंत