कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘मिशन ऑक्सीजन स्वावलंबन’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क : अहमदनगर : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत आरोग्य सुविधांचे बळकटीकरण केले जात आहे. या लाटेत ऑक्सीजनची गरज अधिक प्रमाणात लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात असून त्या पार्श्वभूमीवर आता जिल्ह्यात मिशन ऑक्सीजन स्वावलंबन अवलंबिले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी दिली. याशिवाय, जिल्ह्याचा ऑक्सीजन व्यवस्थापन आराखडा तयार … Continue reading कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी ‘मिशन ऑक्सीजन स्वावलंबन’