महाराष्ट्रातील अभयारण्यामध्ये मोबाईल वापरास बंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात मोबाईल फोन घेऊन जाण्यास बंदी आहे. ३१ डिसेंबर रोजी  उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील गोठणगाव सफारी गेट येथून  एफ-२ वाघिणी आणि तिच्या पाच शावकांच्या हालचाली सुरू असताना सफारी जिप्सींनी वाघांचा मार्ग रोखला होता. त्यामुळे  अभयारण्याच्या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे त्यांचेवर कडक कारवाई करण्यात येवून आता राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प आणि … Continue reading महाराष्ट्रातील अभयारण्यामध्ये मोबाईल वापरास बंदी