नवजात बालकांची श्रवण शक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिट चावापर पुणे, गडचिरोली आणि जालना येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  मुंबई डेस्क, दि. 17 जून : राज्यात नवजात बालकांची श्रवणशक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिटचा वापर करण्याचा प्रायोगिक तत्वावरील प्रकल्प पुणे, गडचिरोली आणि जालना येथे सुरु करावा, असे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिले. मंत्रालयात या संदर्भात झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री बोलत होते. या प्रकल्पाची संकल्पना खासदार सुप्रिया सुळे यांची असून यशवंतराव चव्हाण … Continue reading नवजात बालकांची श्रवण शक्ती तपासण्यासाठी मोबाईल युनिट चावापर पुणे, गडचिरोली आणि जालना येथे प्रायोगिक तत्वावर प्रकल्प राबविणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे