अहेरी येथे आग लागल्यानंतर विझविण्यासाठी करण्यात आले मॉक ड्रिल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अहेरी: येथील तहसील कार्यालयात आग लागल्यानंतर विझविण्यासाठी मॉक ड्रिल करण्यात आले. आग लागल्यानंतर आग विझविण्यासाठी चे प्रात्यक्षिक उपस्थित कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले. या मॉक ड्रिल च्या वेळी महसूल विभागाचे कर्मचारी, पोलीस विभागाचे व नगरपंचायत चे कर्मचारी उपस्थित होते. आग लागल्या नंतर घटनास्थळीं २० मिनिटांच्या आत सर्व यंत्रणा उपस्थित झाली. यावेळी अहेरीचे तहसीलदार ओंकार … Continue reading अहेरी येथे आग लागल्यानंतर विझविण्यासाठी करण्यात आले मॉक ड्रिल