मोदी सरकार जातीयवादी आणि धर्मांध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 26, ऑक्टोबर :-  देशाचे विभाजन करण्याचा मोदी सरकारचा डाव आहे. मोदी सरकार जातीयवादी आणि धर्मांध असून अश्या सरकारचे आम्ही कौैतुक का करावे असे टिकास्त्र माजी मुख्यमंत्री काॅंग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे. आम्ही विरोधी पक्षात आहोत मग आम्ही मोदीचे कौतुक का करावे? असा सवाल ही चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. … Continue reading मोदी सरकार जातीयवादी आणि धर्मांध