माकडाने केला तीन विद्यार्थ्यांवर हल्ला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  कॉम्प्लेक्स परिसरात  विविध शासकीय कार्यालये, शैक्षणिक संकुले, आयटीआय, सहायक आयुक्त समाजकल्याण, आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, एलआयसी कार्यालय, तसेच नगर पालिकेची डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च प्राथमिक संकुल शाळा आहे. विशेष म्हणजे या कार्यालय व शाळा परिसरात विविध प्रकारची मोठमोठी झाडे आहेत. या झाडांवर माकडे मोठ्या संख्येने मुक्त  संचार करीत असतात. मागील … Continue reading माकडाने केला तीन विद्यार्थ्यांवर हल्ला