महाराष्ट्र शासनात 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त – अनिल गलगली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, दि. १६ जुलै : महाराष्ट्र शासनाचे शासकीय कर्मचारी तसेच जिल्हापरिषद अंतर्गत आजमितीस 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहे. एकूण 29 विभाग आहेत असून या रिक्त पदात 16 असे विभाग आहेत ज्याची माहिती अद्ययावत नाही. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र … Continue reading महाराष्ट्र शासनात 2 लाखांपेक्षा अधिक पदे रिक्त – अनिल गलगली