नशेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा केला निर्घृण खून..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, कल्याण, 07, सप्टेंबर :-  नशा करण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून आपल्या आईचा खून एक नराधम मुलाने केल्याची घटना कल्याण पूर्वेकडे असलेल्या हनुमाननगर भागात घडली. आपल्या आईचा खून करणाऱ्या नराधम मुलाचे नाव आहे रवी पुमणी (३४ वय ) राहणार प्रभुकुंज सोसायटी, हनुमान नगर, कल्याण पूर्व, तर सरोज पुमणी असे त्याच्या आईचे नाव आहे. … Continue reading नशेसाठी पैसे दिले नाहीत म्हणून आईचा केला निर्घृण खून..!