महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमत्री उद्धव ठाकरे

लोकस्पर्श  न्यूज नेटवर्क, महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत तडजोड नाही, गृह विभागाला पूर्ण पाठबळ. शक्ती कायदा संयुक्त समितीचा अहवाल आगामी अधिवेशनात सादर करणार – गृहमंत्री राज्यातील महिला सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आढावा.     मुंबई डेस्क दि,१३ सप्टेंबर : माता-भगिनींची टिंगल-टवाळी खपवून घेतली जाणार नाही, हे आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडून शिकलो आहोत. त्यामुळे त्या सुरक्षित राहिल्याच पाहिजेत, … Continue reading महाराष्ट्रातील माता-भगिनी सुरक्षित राहिल्याच पाहिजेत अत्याचारातील नराधमांना वचक बसवा – मुख्यमत्री उद्धव ठाकरे