जिल्हा परिषद शाळेतून घडलेला आलापल्लीचा मृणाल – दंतवैद्यकात चमकदार यश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क ओम चुनारकर, आलापल्ली (गडचिरोली): जिल्ह्यातील दुर्गम, नक्षलग्रस्त आणि मागास मानल्या जाणाऱ्या भागातूनही जिद्दीच्या बळावर स्वप्न पूर्ण करता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे आलापल्लीच्या मृणाल लक्ष्मण रत्नम यांनी. जिल्हा परिषदेच्या साध्या शाळेत शिक्षण घेतलेल्या या तरुणाने अखेर दंतवैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात चमकदार यश मिळवून केवळ आपल्या कुटुंबाचेच नाही तर संपूर्ण जिल्ह्याचे नाव … Continue reading जिल्हा परिषद शाळेतून घडलेला आलापल्लीचा मृणाल – दंतवैद्यकात चमकदार यश